अपक्ष राजेंद्र पटले हे विजयाचे उंबरठ्यावर
No icon

राजेंद्र पटले

अपक्ष राजेंद्र पटले हे विजयाचे उंबरठ्यावर

नागपूर :-आगामी ११ तारीखेला भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची सार्वत्रिक निवडणूक आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र हा पोवार बहुल क्षेत्र असूनही पोवार समाजाला भाजप व रांका पक्षाने देखील तिकीट दिली नाही. याचे वाईट परिणाम भाजप व रांका पक्षाला भोगावे लागणार यात तिळमात्र शंका नाही.
        पोवार समाजाला भाजप व रांका पक्षाने तिकीट नाकारल्याने पोवार समाजाचा झुंझारू व्यक्तिमत्त्व, अनेक आंदोलन करणारा, गल्ली पासून तर दिल्ली च्या जंतर मंतर पर्यंत आपली छबी दाखविणारा, लोकांच्या नेहमी मदतीला धावणारा उमेदवार म्हणून इंजि. राजेंद्र पटले यांचा विजय निश्चित होणार याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील पोवार समाज, कष्टकरी ओबीसी समाज, शेतकरी समाज हा पूर्णतः इंजि. राजेंद्र पटले यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्याकारणाने इंजि. राजेंद्र पटले हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत..
******************************

Comment As:

Comment (0)